बीड-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जिल्ह्यात ओहोटी लागली असून बुधवारी (दि.९) आरोग्य विभागाच्या अहवालात केवळ १४६ पॉझिटिव्ह आले आहेत.यावेळी २६६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.बुधवारच्या अहवालात अंबाजोगाई १३,आष्टी १६,बीड २२,धारूर १३, गेवराई ९,केज-२६,माजलगाव १२,परळी १३,पाटोदा ११,शिरूर ८ आणि वडवणीत ३ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा