बीडः राज्यात लावलेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजासाठी आता केवळ २ तासाचा वेळ देण्यात आला आहे. आता बँका आणि बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांचे व्यवहार केवळ सकाळी१० ते.१२ याच वेळेत चालतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
बातमी शेअर करा