बीडः बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वेग कमी होण्याचे नाव घेत नसुन शनिवारी बीडच्या कोरोनाच्या आकडयात आणखी २५ची भर पडली आहे. कोरोनाग्रस्त म्हणून निदान झालेल्यांमध्ये बीड शहरातील ६, गेवराई शहर ६, परळी तालुका १२ आणि पाटोद्यातील एकाचा समावेश आहे.
बीड शहरात एका डॉक्टर सह पंचशील नगर १, आनंद नगर २ आणि शिवाजी नगर मधील २ रुग्णांचा समावेश आहे.यासोबतच परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील ५ आणि परळी शहरातील ७ रुग्ण आहेत.
बातमी शेअर करा