Advertisement

बीड जिल्ह्यात कोरोना योद्ध्याचा बळीः अधिपरिचारिका दगावल्या

प्रजापत्र | Tuesday, 21/07/2020
बातमी शेअर करा

बीड: येथिल जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारीका यांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला आहे. त्यांचा अहवाल काल मध्यरात्री पाँझिटिव्ह आला होता. त्यांच्या मृत्युने बीड जिल्ह्यात प्रथमच कोरोना योद्ध्याचा बळी गेला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे बळी वाढतच असुन येथील ६२ वर्षीय पुरुष औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांना वेंटीलेटरवर बीड येथे पहाटे आणण्यात आले होते. ते मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पोहचले, यामुळे बळींचा आकडा १८ वर पोहचला आहे.
गेवराई येथील ६५ वर्षीय महिला अत्यावस्थ आहे.

Advertisement

Advertisement