बीड- जिल्ह्यात आज दि.(४) गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ९४७ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ५७ जण कोरोणा पॉझिटिव्ह आले असल्याचे निष्पन्न झाले तर ८९० जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहे.दरम्यान पॉझिटिव्हमध्ये बीडमधील सर्वाधिक रुग्ण आहेत.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई ११, आष्टी ९,बीड २२, गेवराई ३, केज २,माजलगाव ३, परळी ३, पाटोदा १ तर शिरूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा