Advertisement

लेखापरिक्षणाच्या नियमांचा फटका, बीडमधील ४ अर्ज बाद

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकिला लेखा परिक्षण नियमांचा फटका बसला आहे. उमेदवाराच्या संस्थेला लेखा परिक्षणाचा अ किंवा ब वर्ग नसल्याने बीड तालुका सेवा संस्था मतदार संघातील चौघांचे अर्ज आतापर्यंत बाद झाले आहेत. जिल्हा बँकेच्या सभागृहात छाणनीची प्रक्रिया सुरु असुन पहिल्या चार अर्जांची छाणनी झाल्यानंतर त्यातील एकही अर्ज पात्र ठरलेला नाही

Advertisement

Advertisement