Advertisement

बीड शहराचे लॉक उघडले

प्रजापत्र | Friday, 10/07/2020
बातमी शेअर करा

बीडः बीड शहरात २ जुलै रोजी लावलेली संपुर्ण संचारबंदी अखेर शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहराचे lock उघडले गेले असुन शहराला मोकळा श्वास घेता येईल. तसेच व्यापाऱ्यांना सुरक्षेचे नियम पाळुन व्यापार करता येणार आहेत. आता बीड शहराच्या केवळ या भागांमध्ये इंद्रप्रस्थ काँलनी, आसेफ नगर, बीड मामला, विद्यानगर पुर्व चा काही भाग, बळीराजा काँम्पलेक्स,गोपाळ अपार्टमेंट, परवाना नगर, मोमीनपुरा येथील काही भागांमध्ये कंटेन्मेंट झोन असणार आहेत. मागच्या आठ दिवसापासून कोंडलेला बीडचा श्वास आता मोकळा झाला आहे.

Advertisement

Advertisement