Advertisement

मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

प्रजापत्र | Friday, 28/08/2026
बातमी शेअर करा

 मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याच्या नियमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अमराठी चालकांना मोठा दिलासा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची अतिरिक्त मुदतवाढ जाहीर केली. या निर्णयाचे मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी जल्लोषात स्वागत करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.  

Advertisement

Advertisement