बीड ; बुधवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २६२ अहवालांपैकी १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड तालुका ६, अंबाजोगाई३ , परळी ६ आणि गेवराई मधील २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पाठवलेल्या अहवालातील २३८ अहवाल निगेटिव्ह आहेत.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
