Advertisement

बुधवारी १७ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Wednesday, 08/07/2020
बातमी शेअर करा

बीड ; बुधवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २६२ अहवालांपैकी १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड तालुका ६, अंबाजोगाई३ , परळी ६ आणि गेवराई मधील २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पाठवलेल्या अहवालातील २३८ अहवाल निगेटिव्ह  आहेत. 

Advertisement

Advertisement