Advertisement

 महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव?

प्रजापत्र | Friday, 10/01/2025
बातमी शेअर करा

नुकत्याच राज्यात (Sharad Pawar) विधानसभा निवडणुका पार पडल्यात असून निवडणुकीत महाविकास आघाडीला समन्वय ठेवता आला नाही. उलट महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम ठेवली. आता राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र या दरम्यान निवडणुकीच्या पराभवावर मविआच्या नेत्यांनी एकसुद्धा बैठक घेतलेली नाही किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. यावरून जेष्ठ नेते (Sharad Pawar) शरद पवार नाराज असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

Advertisement

Advertisement