नागपूर- लाडकी बहिणयोजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे महिलांचे लक्ष लागले आहे. नागपूर(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. या योजनेचा हप्ता मिळण्यास नवीन वर्ष उजाडणार नाही तर अधिवेशन संपताच डिसेंबरमध्येच पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (Ladki Bahin Yojana) तसेच खोटी कागदपत्रे सादर करुन लाभ घेणा-या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली.
बातमी शेअर करा