Advertisement

परभणी,बीडमधील घटनांवर सरकारची चर्चेची तयारी- फडणवीस

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

परभणी, बीडमधील घटना धक्कादायक आहे. यावर सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही घटनांवर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले. या घटना गंभीर आहेत. संविधानाचा अपमान कोणीही सहन करणार नाही. योग्य उपाययोजना करु. कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल ते पाहू, असे फडण‍वीस म्हणाले.

Advertisement

Advertisement