Advertisement

सोमेश्‍वर मंदीरासमोर एका युवकाची आत्महत्या !

प्रजापत्र | Monday, 18/03/2024
बातमी शेअर करा

बीड- शहरातील भगवान बाबा स्मशानभूमी रस्त्यालगत असलेल्या वळणाच्या बाजूला ज्या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी बसवलेल्या अँगल फ्रेमला एक आज्ञात तरुणाने गळफान लावून आत्महत्या केली आहे .

 शहरातील बार्शी नाका पुलाच्या उत्तरेला भगवान बाबा स्मशानभूमीकडे जाण्याच्या वळणाला जाहिरातीचे बॅनर लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी बॅनर फ्रेमला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . या तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष आहे . तरुणाने गळफास का लावून घेतला याचे कायम अध्याप अस्पष्ट आहे. शहर पोलिस ठाण्याने  सदरील तरूणांची काही ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement