Advertisement

पाटोदा तालुक्यात गोळीबार

प्रजापत्र | Monday, 18/03/2024
बातमी शेअर करा

  पाटोदा दि.१८ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील अंमळनेर परिसरातील चिखली शिवारात सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली असून यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास अंमळनेर पोलीस करत आहेत. किरकोळ वादातून हा गोळीबार केल्याची माहिती आहे.  

Advertisement

Advertisement