नेकनूर दि.१६ (वार्ताहर)- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.१६) नेकनूर येथे मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अश्या घोषणा देखील देण्यात आले.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.१६) नेकनूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अश्या घोषणा देखील देण्यात आले.
बातमी शेअर करा