मुंबई- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. २६ जानेवारीपासून सर्व राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या संपाबाबत महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली.
यात अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांची माहिती.
बातमी शेअर करा