बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. ही याचिका सुनावणी योग्य आहे असं कोर्टानं मानलं असून, महिलांना सन्मानाचा अधिकार आहे, अशी टिप्पणी केली आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ११ दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. ही याचिका सुनावणी योग्य असल्याचं मान्य करतानाच महिलांना सन्मानाचा अधिकार आहे, अशी टिप्पणी कोर्टानंं केली आहे.ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ११ दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.