चौसाळा - आजार असल्याने सतत होणारा त्रासाला कंटाळून , नैराश्यातून गावातील रमेश अश्रूबा लिंगे वय 35 या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. 30 जानेवारीच्या रात्री घडली चौसाळा येथील गाडगेबाबा वस्ती ग्रह परिसरात हा तरुण राहत होता त्यास आजार असल्यामुळे नेहमी त्रास होत होता सदर तरुणाला रात्री वेळी अधिक त्रास होत होता त्याला कंटाळून तो रात्री घराबाहेर पडला त्याने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर तरुणाला 1 मुलगी आहे सदर प्रकरणी चौसाळ्याचे पोलीस डोंगरे यांनी रीतसर पंचनामा केला पुढील तपास पोलीस करतात.
बातमी शेअर करा