नेकनूर-अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने नेकनूरमध्ये एका घरात छापा टाकत लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्ह्यात गुटख्याची विक्री सध्या तेजीत सुरु असून नेकनूर परिसरात सर्वत्र गुटखा खुलेआमपणे विकला जात असल्याने अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने थोड्यावेळापूर्वी नेकनूरमधील एका घरात छापा टाकत लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केला आहे.अकबर आणि चंदू नन्नवरे या दोघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बातमी शेअर करा