Advertisement

परळी तालुक्यातील सरपंच पदासाठी निवडून आलेले उमेदवार

प्रजापत्र | Tuesday, 20/12/2022
बातमी शेअर करा

परळी - तालुक्यातील चांदपूर ,वाघबेट,डिग्रस ,ब्रह्मवाडी,लेंडेवाडी,कवडगाव ,साबळा,औरंगपुर,हसनाबाद, पाडोळी,लोणारवाडी,भिलेगाव ,सेलू पिंपळगाव,गुट्टेवाडी ,कासारवाडी,डाबी,मरळवाडी ,तेलसमुख,तेलघाणा,देशमुख टाकळी ग्रामपंचायतीत सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार. 

 

  1. चांदपूर : संग्राम गित्ते विजयी
  2. वाघबेट : मोहिनी अमरनाथ गित्ते विजयी
  3. डिग्रस : मुठाळ कोमल अतुल विजयी
  4. ब्रह्मवाडी : नवनाथ गित्ते विजयी
  5. लेंडेवाडी : सुशीलाबाई भास्कर आवळे विजयी
  6. कवडगाव साबळा : प्रयाग ज्ञानोबा साबळे
  7. औरंगपुर : हनुमंत नागरगोजे
  8. हसनाबाद, पाडोळी ग्रुप ग्रामपंचायत : सोनू विनोद कराड
  9. लोणारवाडी : संघमित्रा बाबासाहेब मुंडे
  10. परचुंडी : मीनाबाई गुरुलिंगअप्पा नावंदे

  11. भिलेगाव : झुंबर गंगाधर कडभाने
  12. सेलू पिंपळगाव : स्वाती नवनाथ गर्जे
  13. गुट्टेवाडी : गुट्टे भागीरथी देविदास
  14. कासारवाडी : उर्मिला बंडू गुट्टे
  15. डाबी : लक्ष्मी संदीपान मुंडे
  16. मरळवाडी : बापू बाबुराव आंधळे
  17. तेलसमुख:- बाबुराव जेमा राठोड
  18. तेलघाणा : महेश महादेव सिरसाट
  19. देशमुख टाकळी : देशमुख लक्ष्मीबाई
     

Advertisement

Advertisement