Advertisement

सुगांव ग्रामपंचायत आ. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात

प्रजापत्र | Tuesday, 20/12/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - सुगांव ग्रामपंचायत आ.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे.येथे सरपंच पदासाठी बंडू मारुती शिंदे विजयी झाले आहेत. 

Advertisement

Advertisement