बीड: बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ( एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा