बीड दि.२५ (प्रतिनिधी) - मागच्या काही दिवसापासून देशाबरोबर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.कोरोनाचे वाढत्या रुग्णामुळे देशवासियांसाठी चिंतेची बाब बनली आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. पण मागच्या तीन-चार दिवसाच्या तुलनेत आज कमी रुग्ण आढळून आले आहेत .
आज जिल्ह्यात १३९ अहवालांपैकी ४ पॉझिटिव्ह आले आहेत तर तर १३५ नेगेटिव्ह आले आहेत .यामध्ये बीड -१,गेवराई-१,परळी -१ तर शिरूर मध्ये १ रुग्ण आढळून आला.
बातमी शेअर करा