Advertisement

केज अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात

प्रजापत्र | Tuesday, 19/07/2022
बातमी शेअर करा

 

केज दि.१९ - केज अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव येथे भीषण अपघात झाला असून चहा पिण्यासाठी ट्रक उभा करून जाणाऱ्या ड्रायव्हर क्लिनर ला कार ने धडक दिली असून त्यात दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

Advertisement

Advertisement