बीड: राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेसाठीच्या यादीतून पंकजांचे नाव गायब झाले आहे. पंकजा मुंडे सोबतच आ. विनायक मेटे यांनाही भाजपने विश्रांती दिली आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी यादी जाहीर केली असून यात प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे.
बातमी शेअर करा