Advertisement

अखेर एसपी राजा यांची बदली

प्रजापत्र | Wednesday, 20/04/2022
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिक्षक आर राजा याचंी अखेर बदली झाली आहे. राजा यांना पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राजा यांच्याकाळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची लक्षवेधी राष्ट्रवादीच्याच आमदारांनी केली होती. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता अखेर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत.

 

Advertisement

Advertisement