बीड-जिल्हावासियांना आज दीर्घ प्रतिक्षेनंतर मोठा दिलासा मिळाला असून बीडमध्ये सोमवारी (दि.२१) कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.२४८ नमुन्यांमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून मागच्या दोन महिन्यानंतर आज पहिल्यांदा जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालांतून समोर आले आहे.
बातमी शेअर करा