बीड दि.१८ फेब्रुवारी – मागच्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्ण संख्येत दिलासादायक घट झाली आहे . कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे.
बीड जिल्हा प्रशासनाकडे आज १०६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी फक्त ६ जणांचा कोविड-19 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
आजची तालुकानिहाय आकडेवारी:- बीड-२, आष्टी-२, गेवराई-१, धारूर -१ अशी आहे.
बातमी शेअर करा