Advertisement

कोरोना बाधितांच्या संख्येत किरकोळ वाढ

प्रजापत्र | Tuesday, 08/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.८ फेब्रुवारी  – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज ७४७ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल ५३ जणांचा कोविड-19  अहवाल पॉझिटीव्ह  आला आहे.

आजची तालुका निहाय आकडेवारी... 

 बीड-९, अंबाजोगाई-१०, आष्टी-१७, धारुर-५, गेवराई-४, केज-१, माजलगाव-२, परळी-१, पाटोदा-३, वडवणी१- अशी आहे.

Advertisement

Advertisement