Advertisement

कोरोनाची गती मंदावली

प्रजापत्र | Saturday, 05/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.५ फेब्रुवारी  – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज १५९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल११५जणांचा कोविड-19  अहवाल पॉझिटीव्ह  आला आहे.

आजची तालुका निहाय आकडेवारी... 

 बीड-१९, अंबाजोगाई-१०, आष्टी-२३, धारुर-२, गेवराई-१२, केज-९, माजलगाव-६, परळी-१९, पाटोदा-७, शिरुर-५, वडवणी३- अशी आहे.

Advertisement

Advertisement