Advertisement

जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२ फेब्रुवारी  – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज १८०२ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल११०जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे.

 

आजची तालुका निहाय आकडेवारी... 

 बीड-२५, अंबाजोगाई-२५, आष्टी-११, धारुर-४, गेवराई-९, केज-४, माजलगाव-५, परळी-१७, पाटोदा-१, शिरुर-८, वडवणी- अशी आहे.

Advertisement

Advertisement