Advertisement

पहा आज कुठे आढळले किती कोरोनाबाधित रुग्ण

प्रजापत्र | Tuesday, 01/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि. फेब्रूवारी १ – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज १०९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल११५जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे.

 

 आजची तालुका निहाय आकडेवारी….

 बीड-३०, अंबाजोगाई-१९, आष्टी-१८, धारुर-२, गेवराई-१०, केज-६, माजलगाव-७, परळी-८, पाटोदा-४, शिरुर-३, वडवणी-९ अशी आहे.

 

Advertisement

Advertisement