Advertisement

केज-कळंब रोडवर कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

केज दि.2 – केज- कळंब रोडवर कंटेनर आणि टेम्पोची समोरा समोर धडक होऊन त्यात टेम्पो चालक जखमी झाला आहे.

 

              गुरुवार (दि.२) रोजी सकाळी ६.३० वा. केज- कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळील पुलावर कंटेनर क्र. (एमएच-१२ /एफझेड-३६१०) आणि टेम्पो क्र. (एमएच-२१/९५७८) यांची समोरा समोर धडक झाली. यात टेम्पो ड्रायव्हर सलमान कुरेशी रा अहमदपूर हा जखमी झाला आहे.

Advertisement

Advertisement