Advertisement

कोरोना-आज जिल्ह्यात 06 बाधित

प्रजापत्र | Monday, 15/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.15 – आज जाहीर करण्यात आलेल्या 306 अहवालात जिल्ह्यात आज 06 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

 

यामध्ये बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-2, गेवराई-1, केज-0, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, तर वडवणी-0 रुग्ण आढळून आले आहे.

Advertisement

Advertisement