Advertisement

कोरोना - आज जिल्ह्यात ५ बाधित

प्रजापत्र | Friday, 12/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.12 – आज जाहीर करण्यात आलेल्या 928 अहवालात जिल्ह्यात आज 05 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 00, बीड 01, धारूर 00, गेवराई 00, केज 00, माजलगाव 00, परळी 02, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा

 

Advertisement

Advertisement