Advertisement

कोरोना-आज जिल्हयात 09 बाधित

प्रजापत्र | Sunday, 07/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.7 – आज जाहीर करण्यात आलेल्या 616 अहवालात जिल्ह्यात आज 09 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 00, बीड 00, धारूर 00 गेवराई 04, केज 00, माजलगाव 04, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement