Advertisement

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अतिश तोडकर यांची निवड

प्रजापत्र | Sunday, 31/10/2021
बातमी शेअर करा

पुणे-बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटामध्ये बीड चा पैलवान अतिश सुनील तोडकर यांची झाली 

त्याबद्दल त्यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा. 

 

Advertisement

Advertisement