Advertisement

कोरोना-आज जिल्हयात ८ बाधित

प्रजापत्र | Saturday, 30/10/2021
बातमी शेअर करा

दि ३० शनिवार रोजी जाहीर करण्यात आलेल्या १०१८ अहवालात ८ रुग्ण आढळून आले आहे.

 

तर यामध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०३, गेवराई ०१, माजलगाव ०२ तर पाटोद्यात एक रुग्ण आढळून आला आहे.

 

​​​​​​

Advertisement

Advertisement