Advertisement

कोरोना-आज ८ रुग्ण बाधित

प्रजापत्र | Friday, 29/10/2021
बातमी शेअर करा

बीड-आज जाहीर करण्यात आलेल्या ९८४ अहवालात जिल्ह्यात ८ रुग्ण बाधित आढळून आले आहे. 

यामध्ये आष्टी ०४,बीड ०३ तर वडवणी मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. 

 

Advertisement

Advertisement