Advertisement

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले अर्भक

प्रजापत्र | Monday, 25/10/2021
बातमी शेअर करा

माजलगाव- बसस्थानकातील शौच्यालयाच्या ढिगाऱ्यावर एक 5 ते 6 महिन्याचे अर्भक आढळून आल्याने शहरात खळबळ माजली असून त्यास माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.
          शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर 5 ते 6 महिन्याचे मयत अर्भक सोमवारी( दि.25)  आढळून आले याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव देऊन मयत अर्भक माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.हे अर्भक कोणाचे आहे ते कोणी आणून फेकले याचा तपास शहर पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement