Advertisement

कोरोना:जिल्ह्यात आज १८ बाधित रुग्ण

प्रजापत्र | Sunday, 24/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असून रविवारी (दि.२४) बाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.आरोग्य विभागाच्या अहवालात ९०९ नमुन्यामध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई ०४, आष्टी ०४, बीड ०४, केज ०१, पाटोदा ०२ , परळी ०२ तर शिरूर मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.

Advertisement

Advertisement