Advertisement

कोरोना बधितांच्या संख्येत मोठी घट

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात मंगळवार (दि.१९) नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.९८५ नमुन्यांमध्ये केवळ ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

           बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग घटत असून मंगळवारी अंबाजोगाई १, आष्टी २, माजलगाव ३ रुग्ण आढळून आले.दरम्यान बीडसोबत इतर तालुक्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली नाही.

Advertisement

Advertisement