Advertisement

कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा घटली

प्रजापत्र | Monday, 18/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस घटत असून रविवारी (दि.१७) नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.१०४० नमुन्यांमध्ये केवळ १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 

           बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग घटत असून सोमवारी आष्टी ४,गेवराई २,माजलगाव २,परळी १,पाटोदा १ रुग्ण आढळून आला.दरम्यान बीडसोबत इतर तालुक्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली नाही.

Advertisement

Advertisement