Advertisement

सात तालुक्यात कोरोना झिरो

प्रजापत्र | Saturday, 16/10/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१६- आज जाहीर करण्यात आलेल्या ८३२ अहवालात जिल्ह्यात आज १२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 04, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 02, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 01, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement