बीड दि.२१ – आज जाहीर करण्यात आलेल्या १९८१ अहवालात जिल्ह्यात २१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ००, आष्टी ०४, बीड ०४, धारूर ००, गेवराई ०३, केज ०१, माजलगाव ०२, परळी ०४, पाटोदा ०१, शिरूर ०२ तर वडवणीमध्ये ०० रुग्ण आढळून आले आहेत.
⇒ लेखापरीक्षण असतानाही रुग्णालयांनी उकळली लाखोंची बिलं
⇒ बाजार समिती निवडणुकीचा वाजला बिगूल
बातमी शेअर करा