बीड दि.१३ – आज जाहीर करण्यात आलेल्या १६८३ अहवालात जिल्ह्यात आज १६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०१, आष्टी ०२, बीड ०३, धारूर ००, गेवराई ०२, केज ०१, माजलगाव ०३, परळी ०१, पाटोदा ०३, शिरूर ०० तर वडवणीमध्ये ०० रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा