बीड दि.१२ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाणे जाहीर केलेल्या १२०३ अहवालात जिल्ह्यात २० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर धारूर, माजलगाव तालुका आज शून्यावर गेला आहे.
यामध्ये अंबाजोगाई ०३, आष्टी ०३, बीड ०४, धारूर ००, गेवराई ०१, केज ०२, माजलगाव ००, परळी ०१, पाटोदा ०३, शिरूर ०१ तर वडवणीमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा