बीड - दि.१० (प्रतिनिधी)- आरोग्य विभागाच्या १६६७ अहवालात रविवारी केवळ २० रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर १६४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०४,आष्टी ०४,बीड ०२,केज ०१ ,माजलगाव ०४, पाटोदा ०१, शिरूर ०१ तर वडवणीत तीन रुग्ण आढळून आले .
बातमी शेअर करा