बीड- दि.०९ (प्रतिनिधी)- आरोग्य विभागाच्या १९०३ अहवालात शनिवारी केवळ ३४ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर १८६९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . तर तीन तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०६,आष्टी ११,बीड ०३,धारूर ०३, गेवराई ०४,माजलगाव ०३,परळी ०१ तर पाटोद्यामध्ये तीन रुग्ण आढळून आले .
हेही वाचा -
खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू
बातमी शेअर करा